ग्रामदैवते

ग्रामदैवत–

  • सदगुरु संतोष भारती महाराज हे या गावचे ग्रामदैवत आहे. भारती महाराज हे सिध्द पुरुष होते ते देवस्थान जागृत असून दर्शनासाठी पंचक्रोशीतील लोक येथे येतात. अभिषेक, हारफुले, शेल, घंटा अशी साधन देवाला श्रध्दापूर्वक वाहतात. नवसाला पावणारा देव अशी यांची ख्याती आहे. मंदीराच्या ग्रामस्थांनी जिर्णोध्दार केला आहे. पूर्वाभिमुखी असे हे गावाच्या दक्षिणेस स्वतंत्र अशा ठिकाणी हे मंदीर बांधलेले आहे. दस-या दिवशी सर्व ग्रामस्थ मठामध्ये जमतात. भजन, किर्तन कार्यक्रम असतो. होमहवन आयोजीत केलेला असतो. सर्वांनी नैवेदय आणलेला असतो. नैवेदय दाखवून देव उठवले जातात.

ग्रामदैवते–

  • तसेच विठ्ठल रुक्मिणी व हनुमानाची मंदीरे ही आहेत. ही गावाचे ग्रामदैवते आहेत.