आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

  1. सुखवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 1966 रोजी झाली.
  2. गावाची लोकसंख्या – 1291.
  3. ग्रामपंचायत सदस्य – 7.
  4. तालुक्याचे ठिकाण पलूस.
  5. भिलवडी ते सुखवाडी अंतर – 6 कि.मी.