विविध योजना

विविध योजना–

  1. महाराष्ट्र सरकारच्या यशवंत ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत गावातील रस्त्याच्या बाजूस गटार योजना यशस्वीपणे राबवली आहे. तसेच गावात स्मशानभूमी बांधली आहे. त्या परिसरात झाडे लावण्यात आली आहे.