उत्पादनाची साधने

उत्पादनाची साधने–

  1. गावातील मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे.
  2. पारंपारिक पिकांबरोबर ऊस हे नगदी पिके घेतली जातात. त्यातून मिळणाया उत्पन्नावर शेतकरी उपजिविका करतात.
  3. दुग्ध व्यवसाय हा शेतीवर आधारित असल्याने लोक मोठया प्रमाणात हा व्यवसाय करतात. दर 15 दिवसाला दूधाचे पगार असल्याने बरेच लोक यावर भर देतात.
  4. तसेच घरगुती कुक्कुटपालन केले जाते.
  5. गावात 5 ते 6 किराणामालाची दुकाने आहेत.