स्वयंरोजगार–

स्वयंरोजगार–

  1. शेती मुख्य व्यवसाय असल्याने गावातील तरुणांना दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यामधून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
  2. गावात महिला बचत गट आहेत. त्यांचे माध्यमातून शेवई, मेणबत्ती दुग्धव्यवसाय, मिरची कांडप यासारखे छोटे व्यवसाय महिला करतात.
  3. गावातील तरुणांनी जीप, टेम्पो घेवून तसेच किराणामाल दुकान इ. माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध केला आहे.