शैक्षणिक

शैक्षणिक–

  • गावामध्ये ग्रामशिक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामशिक्षण समितीतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विविध समस्या सोडविल्या जातात. त्याचप्रमाणे विविण कार्यक्रम आयोजित करुन विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा दिली जाते.