समस्या

समस्या–

  1. गावात भुमिगत गटारे नाहीत.
  2. कृष्णा नदीला पूर येत असल्याने पूरसंरक्षण भिंत नाही.
  3. गावात मुलांसाठी क्रिडांगण याचा अभाव आहे.
  4. गावात रुग्णवाहिका तसेच वृध्दांसाठीमुलांसाठी बागबगीचा नाही.