आरोग्य सुविधा

आरोग्य सुविधा

  • सुखवाडी गावाच्या शेजारी असणारे ब्रम्हनळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
  • त्यांच्यामाफ‍र्त तेथील कर्मचारी हिवताप, माताबाल संगोपन, क्षयरोग, कुटुंब नियोजन यासारखे कार्यक्रम राबवले जातात.
  • शोलय विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी लहान मुलांची आरोग्य तपासणी औषधेपचार सल्ला दिला जातो.
  • जन्म–मृत्यू, बालमृत्यू नोंदणी केली जाते.
  • प्रत्येक घरी भेट देवून साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते.
  • पिण्याच्या पाण्याची प्रत्येक महिन्याला तपासणी केली जाते.
  • तसेच पल्स पोलिओ, डोळे तपासणी इ. शिबिरांचे आयोजन केले जाते.
  • तसेच गावात एक खाजगी दवाखाना आहे. पावसाळयात लोक मेडिक्लोअरचे वाटप केले जाते.