माहिती

पर्यटन–

  • गावाच्या पूर्वेला वेरळा व कृष्णा या नदयांचा संगम आहे. या संगमावर रघूनाथ स्वामींचे मंदीर आहे. प्रशस्त असा घाट बांधला आहे. ते एक आकर्षक असे ठिकाण आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी गर्द असे चिंचेचे बन आहे. अनेक लोक तिर्थक्षेत्र म्हणून येतात. लहान मोठया शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने येवून आनंद लुटतात.