वनसंपदा

वनसंपदा–

  • गावातील रस्त्यांवर वनखात्यामाफ‍र्त वृक्ष लागवड केली आहे. त्यामध्ये जांभळ, निलगिरी, बोर, साग, पिंपळ, नारळ इ. मोठया प्रमाणात लावली आहेत. या हिरव्यागार वनसंपदेमुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे.