स्वच्छता

स्वच्छता–

  • स्वच्छतेच्या बाबतीत गाव नेहमीच अग्रेसर असते.
  • गाडगेबाबा स्वच्छता अभियानात गावाने भाग घेतला आहे.
  • ग्रामपंचायतीच्य वतीने गावात वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबविली जाते.
  • गावातील गटारे स्वच्छ राखली जातात. रस्ते साफ केले जातात.
  • पावसाळयात बिल्चींग पावडर फवारली जाते.
  • डासांचे प्रमाण व्हावे म्हणून पावसाळयात पाणी साठवणारे डबकी, गटारे यामधून औषण फवारणी केली जाते.